Marathi Recipes:- Dangarache pith.

डांगराचे पीठ
Dangarache pith, डांगराचे पीठ



साहित्य:-
  1. काळे उडीद १ वाटी



कृती :-

  • काळे उडीद स्वच्छ निवडून जाड बुडाच्या काढ‌ईत घेऊन थोडे गरम करणे. सतत हलवत भाजून घेणे. थंड झाल्यावर मिक्सर वर भांडे ठेउन भरडून घेणे. नंतर पाखडून  त्यातील काळी साले बाजूला काढून उडीद परत मिक्सरमध्ये घालून त्याचे बारीक पीठ करणे तयार झाले डांगराचे पीठ.

काळी उडद,KALI UDAD



टीप :-
  1. भाजलेले उडीद भरडताना  मिक्सर एक सारखा  फिरवू नये.
  2. भरडलेले उडीद चांगले पाखडून त्यातील उडीदाची टरफले काढून घ्यावीत .
  3. उडीदाचे बारीक पीठ करणे.

पुढची रेसिपी:-

Post a Comment

0 Comments