पिनट बटर [PEANUT BUTTER]🧈
साहित्य :-
- भाजून घेतलेले शेंगदाणे -१ कप
- मध-१ चमचा किंवा पिठीसाखर- २ चमचे
- सोयाबीन तेल किंवा शेंगदाणा तेल -१ चमचा
- चीमुठभर - मीठ
कृती :-
- शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेणे . मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून घेणे थोडे बारीक झाल्यावर त्यामध्ये मध्ये मीठ ,तेल हे सर्व घालून परत मिक्सर फिरवून बारीक पेस्ट करणे . चांगली बारीक पेस्ट करणे , हे तयार आहे आपले पिनट बटर.
- छोट्या बरणी मध्ये भरून ठेवणे महिनाभर टिकते. हे अतिशय पौष्टिक आणि लहान मुलांना खूप आवडते .
पुढची रेसिपी:-
0 Comments
काही विचारायचे असल्यास कमेंट करा .