AAMRAS-PURI 😋😋

आमरस पुरी

आमरस- पुरी, आमरस , पुरी, AAMRAS PURI




आमरस

साहित्य :-
  1. हापूस आंबे – २
  2. मैदा – १ वाटी
  3. साखर – ३ चमचे
  4. दुध – १/२ वाटी
  5. वेलची पावडर [आवडत असल्यास]


पुरी

  1. बारीक रवा – १/२ वाटी
  2. दही – ३ टेबलस्पून
  3. साखर – १ टेबलस्पून
  4. मीठ चवीनुसार
  5. मोहन साठी तेल – ३ टेबलस्पून
  6. तळण्यासाठी तेल – २ वाट्या

कृती :-

प्रथम आमरस साठी हापूस आंबे कापून त्याची साल व कोय काढून बारीक काप करून ते मिक्सरच्या भांड्यात घेणे. त्यामध्ये साखर , दुध, वेलची पावडर घालून मिक्सरफिरवून घेणे. तयार झालेला आमरस फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवणे.

आमरस थंड होईपर्यंत पुरीसाठी वर लिहिलेले साहित्य घेणे.एका परातीत गव्हाचे पीठ, मैदा , रवा मिक्स करणे या पिठाला तेल चोळून घेणे, सर्व पिठाला तेल लागले पाहिजे. नंतर त्यामध्ये मीठ,साखर,दही घालून मिक्स करणे व गरजेनुसार पाणी घालून घट्ट मळणे. आणि छोटे छोटे गोळे करून पुर्या लाटून तळणे.


टीप:-

  1. आमरस तुम्हाला मिक्सरमध्ये करायचा नसेल तर hand bitter णे करू शकता.
  2. पुऱ्याची कणिक थोडी घट्ट मळावी.
  3. पुऱ्या नेहमी तेलावर लाटाव्यात गरज वाटेल तेव्हा पुरया लाटताना तेल लावावे.

 

 

Post a Comment

0 Comments