MANGO कस्टर्ड
साहित्य :-
- हापूस
आंब्याचे बारीक चौकोनी काप -२ वाट्या
- दुध -१/२ लिटर
- कस्टर्ड पावडर – ३ टेबलस्पून
- साखर – ६ टेबलस्पून
कृती :-
१/२ लिटर दुध घेणे त्यातील १/२ वाटी दुध एका वाटीत काढून बाकीचे दुध गॅसच्या मध्यम आचेवर गरम करत ठेवणे. दुधात साखर घालून एक सारखे ढवळने. १/२ वाटी काढलेल्या दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करून गुठल्या काढून एक सारखे दुधात मिक्स करणे व ती मिक्स केलेली पेस्ट उकळत ठेवलेल्या दुधात एक सारखी मिक्स करणे.
0 Comments
काही विचारायचे असल्यास कमेंट करा .